गडचिरोली :जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचं पाचगाव येथे झालेल्या भीषण अपघातात निधन झालं. काल रविवारी उशिरा रात्री ही घटना घडली असून त्यांच्या अचानक जाण्यानं गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
या काल रविवारी खासगी कामानिमित्त नागपूरला गेल्या होत्या. रात्री गडचिरोलीकडे परतताना पाचगाव परिसरात त्यांची कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की, गीताताई हिंगे यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पतींना किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य केलं. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.